करोनाचे परिणाम आणि त्यावर उपाय
करोना करोना, सगळीककडे नुसता हाहाकार
मांडलाय याने, सकाळ दुपार ना संध्याकाळ , टीव्ही,
पेपरमध्ये गावामध्ये
शहरामध्ये सगळीकडे हीच चर्चा, करोना ने सर्वांचा जीव हैराण केला
आहे. काही देशांनी तर आणीबाणी जाहीर केली आहे.
ह्या सर्वांचा परिणाम सर्वच गोष्टीवर
होतो आहे ,आर्थिक नुकसान पण भरपूर होतेय त्याचा परिणाम मनावरही होतोय .
बरेच देश ह्याच्यासाठी
vaccine तयार करण्यावर आपली टाकत लावत आहे
परंतु आजून कोणाला यश आले नाही
सध्यातरी आपली सुरक्षा खबरदारी मुळेच शक्य आहे . आपली
सुरक्षा कशी घेऊ शकतो ह्याचा प्रयास खालील गाणे
अथवा कवितेद्वारे केले आहे
![]() |
Image by Gordon Johnson from Pixbay |
करोना ,करोना,संकट से क्यो डरना ?
सगळे मिळून लढूना
चायनाचे दान, पसरली घाण,
देशावर त्राण, घेतोय प्राण ,
घाबरू नका, भिऊ नका ,
इकडे तिकडे जाऊ नका,
सुरक्षेच ज्ञान देऊन टाका.
करोनाचे परिणाम जाणून घ्या ,
करोनापासून सुरक्षा जाणून द्या.
करोना आणतोय नाकात पाणी
सर्दी,खोकला आणि ताप तनी
किंतु भिऊन पळतो साबणाने दुरी,
धुवा हाथ साबणानं
पळवा त्याला गुमान
इकडे तिकडे जाऊ नका
सुरक्षेच ज्ञान,देऊन टाका
,
वापरा मुखवटा दारोदारी
नका पसरवू घरोघरी
इकडे तिकडे जाऊ नका
सुरक्षेच ज्ञान देऊन टाका.
भेटा एकमेकांना दूरुनदुरुन,
हाथ नका लावू भेटून बिटुन,
नमस्कार करा जाणून बुजून,
घाबरू नका, भिऊ नका ,
इकडे तिकडे जाऊ नका
सुरक्षेच ज्ञान देऊन टाका.
0 Comments
Please do not enter spam link in the comment box.